प्रश्नमंजुषा

प्रश्नमंजुषा



🏅१.राष्ट्रीय महामार्गत राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग... आहे.

उत्तर-क्रमांक ६

🏅२.बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून .... अंतरावर आहे.

उत्तर-२४० कि.मी.

🏅३.महाराष्ट्रात चुनखडीचे साठे...... जिल्ह्यात आढळतात.

उत्तर-यवतमाळ

🏅४.महाराष्ट्रातील उत्तर सीमेला.....पर्वतांची रांग आहे.

उत्तर-सातपुडा

🏅५.वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कोणते अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.

उत्तर-मेळघाट

🏅६.नाशिक जिल्ह्यातील.......हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.

उत्तर-गंगापूर

🏅७.कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.

उत्तर-सोलापूर

🏅८.महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हणतात.

उत्तर-इचलकरंजी

🏅९.कालिदासाने मेघदूत काव्य कुठे लिहिले.

उत्तर-रामटेक

🏅१०.भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ .....येथे आहे.

उत्तर-नागपूर

Post a Comment

0 Comments