Statue Of Unity

 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले, भारताचे पहिले गृहमंत्री व ज्यांनी विविध शासकांना स्वतंत्र भारतात विलीन करण्यात महत्वाची भूमिका बजावली असे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे Statue Of Unity चे त्यांच्या जन्मदिवशी ३१ अॉक्टोबर ला अनावरण केले. या शिल्पाचे शिल्पकार राम सुतार यांचीही चर्चा झाली. पण एकूणच या अद्वितीय वास्तूबद्दल कमालीचा अभिमान सोशल माध्यमातून दिसून आला.


काही सोशल मिडीयावर वायरल झालेली क्षणचित्रे








Post a Comment

0 Comments