मुंबई-पुणे हायपरलूपची यशस्वी चाचणी

मुंबई-पुणे हायपरलूप ची यशस्वी चाचणी

   

मुंबई आणि पुणे अंतर २५ मिनिटांमध्ये पार करणे आता शक्य होणार आहे. 
मुंबई-पुणे नियोजित हायपरलूप च्या पहिल्या दोन प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

  
हा नियोजित प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सर्वात महागडा प्रकल्प असणार आहे. ज्यामुळे मुंबई आणि पुणे प्रवासी वेळ कमी होणार आहे. याबरोबर या प्रकल्पामुळे १८ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 
 


पहिल्यांदा ही चाचणी प्रवाशांसह पार केली गेली. हायपरलूपची वेग मर्यादा १००० किमी/तास असून हा प्रकल्प २०१४ पासून नियोजित आहे. अखेर चाचणीला वेग आला असून प्रवाशांना याचा लाभ कधी भेटणार हे पाहावे लागेल.

Post a Comment

0 Comments