हे तुम्हाला माहिती आहे का
📍आपल्या नाकांत ५०,००० विविध सुगंध ओळखण्याची शक्ती असते
📍प्रत्येक तासाला आमच्या शरीराचे ६०,००० कण झडत असतात
📍आमच्या शरीरांत एकूण 7,000,000,000,000,000,000,000,000,000 अणु असतात
📍नवजात शिशु मध्ये एकूण ६० (extra) अधिक हाडे असतात
📍नुकत्याच जन्मलेल्या बालकांत पोहोण्याचे ज्ञान असते, हे ज्ञान १ महिन्यात गायब होते
📍आमच्या सर्वांच्या भुवया मध्ये एक विशेष प्रकारीची कीड वसलेली असते
📍घामाला अजिबात वास नसतो, घामातील क्षार त्वचे वरील बेक्टेरीया बरोबर मिसळून दुर्गंधी तयार होते
📍शरीरावर जास्त केस असणे हे उच्च बुद्धीमत्तेचे लक्षण आहे
📍जागेपणी मानवी मेंदू सुमारे एक बल्ब चालवू शकेल येव्हाडी वीज निर्माण/खर्च करतो

0 Comments