आमदार राजेश दादा उदेसिंह पाडवी विधानसभा शहादा तळोदा मतदार संघ यांचा परिचय

 आमदार राजेश दादा उदेसिंह पाडवी विधानसभा शहादा तळोदा मतदार संघ यांचा  परिचय 


राजेश उदेसिंह पाडवी (जन्म:५ मे१९६९तळोदेभारत) हे एक भारतीय राजकारणी आहेत. राजेश हे शहादाचे माजी आमदार उदेसिंह कोचरु पाडवी यांचे पुत्र आहत. राजेश हे भारतीय जनता पक्षाचे असून २०१९ आणि २०२४ साली विधानसभा निवडणूकीद्वारे लागोपाठशहादा मतदारसंघामधून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर निवडून गेले.

                                        


  • जन्म: ५ मे १९६९, तळोदे (नंदुरबार जिल्हा), महाराष्ट्र. 

  • राजकीय पक्ष: भारतीय जनता पार्टी (भाजपा) 

  • सध्याचा पद: विधानसभेचे सदस्य (एमएलए), शहादा–तळोदा विधानसभा मतदारसंघ.

  • वडील: उदेसिंह कोचरु पाडवी — हेही या मतदारसंघाचे माजी आमदार होते. 

  • शिक्षण: बी.ए. (गुरुकुल किर्ती महाविद्यालय, प्रभादेवी, मुंबई) 

  • व्यवसाय: शेतकरी आणि राजकारणी

  •                     


  • राजकीय कारकीर्द

    • २०१९ मध्ये शहादा–तळोदा मतदारसंघातून निवडून आले. २०२४ मध्ये परत निवडून आले असून, दुसऱ्या कार्यकाळात आहेत. विविध विकासकामे आणि स्थानिक समस्या हाती घेऊन पुढे येतात त्यांच्या समस्या ह्या विविध मार्गाने सोडवत असतात. तळोदा–शहादा परिसरातील लोकांशी नियमित संवाद साधतात, समस्या समोर आणतात. त्यांच्या कार्यालयांचे उद्घाटन, कार्यकर्ता संवाद अशा कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती आहे.

  • पत्ता: “At Somawal, Post Nalgavhan, Taluka Taloda, District Nandurbar‑425413” (निवास पत्ता)
  • Post a Comment

    0 Comments