फोटो आंतरजाल गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो....तसेच चांगले विचार समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही......म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावे........
नमस्कार मित्रहो....
मी एक सामान्य वाचक तसेच लिखाणाची आवड असलेला रसिकगण....
लेखन प्रेमी,वाचन प्रेमी,पुस्तक प्रेमी,सिनेमा प्रेमी
कधी कागदावरचं मनात उतरवतो..
तर कधी मनातलं कागदावर...
खूप अलंकारिक माझं लिखाण नसतं...
माझा कल समोरच्याला आपले विचार पटवून देण्यात असतो....
प्रासंगिक आणि काल्पनिक लिखाणाची शैली...
कधी कविता तर कधी चारोळी कधी वैचारिक उपरोधिक लेख लिहतो...
माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत.......
आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा..
0 Comments